एकदा तुमचं ट्रेडिंग व डिमॅट खाते उघडल्यावर तुम्हाला त्यात स्वतः काम करता आलं पाहिजे यांसाठी हा ब्लॉग.
सुरवातीला user id व password
जमा करून
जन्मवर्ष टाका, त्यानंतर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग
व डिमॅट खात्यात प्रवेश
कराल. त्यानंतर fund; add करावा लागेल.
त्यासाठी fund वर click करून
किमान १०००० रु upi address च्या
माध्यमातून जमा करा. upi जमा केल्यावर, gpay,
phone pay किंवा बँकेच्या application मधून payment पूर्ण
करा.
fund जमा झाल्यावर आपल्याला शेअर खरेदी करावा लागेल त्यासाठी शेअर ची निवड करावी लागेल कोणत्या शेअर मध्ये गुंतवणूक करायची हे ठरवावे लागेल. त्यासाठी www1.nse.com या वेबसाईट वर जावा व तिथून nifty 50, nifty 100, nifty small cap, nifty mid cap मधून 52 week low किंवा chart पाहून जो stock कमी किमतीत म्हणजे खालच्या भावाला मिळतोय तो buy करावा.
stock selection साठी moneycontrol, investing.com, tickertape, screener.com इत्यादी वेबसाईट व मोबाईल application वापरू शकता.
stock selection केल्यानंतर order टाकावी लागेल, त्यासाठी जो stock निवडला असेल तो search bar मधून watchlist वर add करा, तिथून stock वर click केल्यावर समोर overview, chart व option chain येईल.
Overview मध्ये तुम्ही पाहू शकता,
close- मागच्या दिवसाला कितीला बंद झाला ते दाखवते.
open- आज सकाळी मार्केट चालू झाल्यावर कितीला उघडला
Todays High - त्या दिवसाला किती जास्तीत जास्त वर गेला, Todays low- त्या दिवसाला किती जास्तीत जास्त खाली गेला
52 week high - ५२ आठवड्याचा उच्चांक, 52 week low - ५२ आठवड्याचा निच्चांक
Upper circuit - आठवड्यासाठी उच्चांक, lower circuit - आठवड्यासाठी निच्चांक
volume - शेअरची संख्या
chart मध्ये तुम्ही पाहू शकता,
chart चा प्रकार candle करून घ्या जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल,
time frame - 1,3,5,10,15 select करा इंट्राडे साठी, day select कराल delivery ट्रेडिंग साठी,
fx - studies - indicators activate - vwap, supertrend, moving average (period-7), moving average (period-21), rsi, macd दिलेले सर्व indicator चालू ठेवा. जिथं क्रॉस होतोय तिथं ट्रेड घ्या long buy किंवा shortsell (इंट्राडे ट्रेड मध्ये, order complexity CO ठेवून;अगोदर विक्री व नंतर खरेदी करणे)
option chain मध्ये तुम्ही पाहू शकता,
expiry date - मुदत ज्या तारखेला contract बंद होते,
call - put
call- मार्केट bullish म्हणजे वरच्या दिशेने वाढते, put - मार्केट bearish म्हणजे खालच्या दिशेने जाते,UPSTOX अधिकृत उमेदवार 
९४०४८४४१७०/८८०५४९५२८३
इमेल - vikaschougale77@gmail.com
संपर्क-
whatsapp group वर join व्हा
https://chat.whatsapp.com/Dgw2SbMd3bTDSWE4ZHyjfi
-------------------------------------------------------------------------------------------------
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही तुमचे ट्रेडिंग व डिमॅट खाते सुरु करू शकता अधिक माहितीसाठी एक नंबरचा ब्लॉग पहा, किंवा मला ९४०४८४४१७०/८८०५४९५२८३ वर संपर्क करा, मी तुम्हाला खाते सुरु करून देतो, सोबत क्लासची सोय उपलब्ध आहे.
http://upstox.com/open-account/?f=5DOQ
शेअर मार्केट डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी,
आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल क्रमांक-
ईमेल अॅड्रेस-
आधार कार्ड क्रमांक-
पॅन कार्ड क्रमांक-
जन्मदिनांक-
नाव-
वडिलांचे पॅन कार्ड वरील नाव-
बॅंक खाते क्रमांक-
बॅंक IFSC क्रमांक-
खालील pdf किंवा मोबाईल फोटो,
सहा महिन्याचे खाते पत्रक (स्टेटमेंट)
सही
कागदपत्रे यादी -
Mobile number आधार link
आधार कार्ड
PAN कार्ड
सहा महिन्याचे बँक statement
कॅन्सल चेक
सही
मित्रांनो, खालील लिंक वरून तुम्ही amazon वरून कोणतीही खरेदी करू शकता discount घेऊन;
माझे खाते,माझे शेअर!













कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा